तरुण जोडप्यामध्ये झालेल्या घरगुती भांडणातून एका तीन वर्षाच्या मुलीचा हाकनाक बळी गेला आहे. नागपूर शहरातील अमर नगर येथे सोमवारी (20 मे) घडली. हे जोडपे परिसरात पत-पत्नी (Husband Wife Relationship) म्हणून राहात होते आणि कथीतरित्या त्यांचे परस्परांशी लिव्ह इन रिलेशनशीप (Live In Relationship) संबंध होते असे बोलले जात आहे.
...