⚡'पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या जमिनीवर बांधले गेले दोन दर्गे'; MNS चा मोठा दावा
By टीम लेटेस्टली
शिंदे यांनी या दर्ग्याच्या जागा नमूद करताना सांगितले की, एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडील बाजूला कुंभार वेसजवळ आहे. तिथे आज छोटा शेख दर्गा आहे. या मशिदी तिथली मंदिरे पडून उभ्या केल्या आहेत