maharashtra

⚡बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव आज सकाळी पुनावळे भागात सापडला

By Dipali Nevarekar

पुण्यात 8 दिवसांपूर्वी अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण सापडला असून त्याची प्रकृती चांगली असल्याचं पुणे पोलिसांनी ट्वीट करत सांगितलं आहे.

Read Full Story