या हल्ल्यानंतर घरात आवाज झाल्यावर कुटुंबातील सर्व सदस्य जागे झाले. त्यानंतर त्यांनी दोन्ही मुलांना आणि दुर्योधनला भिगवण येथील रुग्णालयात नेले. भिगवण येथील डॉक्टरांनी त्यांना बारामती येथील रुग्णालयात रेफर केले, जिथे दोन्ही मुलांना पोहोचताच मृत घोषित करण्यात आले.
...