maharashtra

⚡Pune Shocker: पुण्यात नणंद आणि तिच्या मुलांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या; गुन्हा दाखल, तपास सुरु

By टीम लेटेस्टली

माहितीनुसार, मृत महिलेचे नाव वर्षा तुकाराम रणदिवे (35) असे आहे. याप्रकरणी तिचे पती तुकाराम नामदेव रणदिवे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपी उज्ज्वला ही तुकारामची बहीण आहे आणि तिचा विवाहित मुलगा योगेश आणि त्याच्या कुटुंबासह ती तुकारामच्या शेजारी राहते.

...

Read Full Story