महाराष्ट्र

⚡भोंदूबाबाच्या सल्ल्याने महिलेला सासरच्यांकडून कोंबडीचं रक्त पिण्यची जबरदस्ती

By टीम लेटेस्टली

एका स्वयंघोषित बाबाच्या सांगण्यावरून महिलेला पती आणि सासर्‍यांनी कोंबडीचं रक्त (Chicken's Blood) पिण्यास जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे.

Read Full Story