महाराष्ट्र

⚡वडिलांचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून भावंडांनी केली महिलेची हत्या

By टीम लेटेस्टली

पोलिसांच्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबरच्या रात्री या भावंडांनी त्यांच्या वडिलांना महिलेसोबत पाहिले. त्यांची स्वाती सोबत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रूपांतरण पुढे भांडणामध्ये झालं. त्यांनी वडिलांसोबत स्वातीला देखील काठीने मारहाण केली.

...

Read Full Story