अहवालानुसार, पल्लवी पोपट फडतरे असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. तिचे वय 25 वर्षे होते. कुलदीप आदिनाथ सावंत असे महिला डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कुलदीप सावंतविरुद्ध पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...