पीडित मुलगी 14 वर्षांची आहे आणि वडील 45 वर्षांचे आहेत. बाल हक्क समितीने हे प्रकरण उजेडात आणले आहे. वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर आठ महिने लैंगिक अत्याचार केले. जुलै 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद आहे.
...