⚡Pune Shocker: लैंगिक संबंधाला नकार दिल्याने 21 वर्षीय तरुणाने केली 50 वर्षीय व्यक्तीची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना, आरोपीला अटक
By Prashant Joshi
गुन्हा केल्यानंतर, रमेश शिरूर येथील त्याच्या भावाच्या फ्लॅटमध्ये लपला होता. माहितीवरून कारवाई करत, गुन्हे शाखा युनिटमधील एक पथक ताबडतोब शिरूरला रवाना झाले, जिथे त्यांनी आरोपीला यशस्वीरित्या अटक केली.