⚡पुण्यात घर खरेदी करताय? प्रभात रोड, एरंडवणे, मॉडेल कॉलनी ठरले शहरातील सर्वाधिक महागडे परिसर, जाणून घ्या दर
By टीम लेटेस्टली
निवासी फ्लॅट प्रॉपर्टीच्या दरांचा विचार केला तर, एरंडवणे हे यादीत अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर कोरेगाव पार्क, प्रभात रोड, मॉडेल कॉलनी आणि कोथरूड यांचा क्रमांक लागतो.