maharashtra

⚡पुणेकरांना सोसाव्या लागणार उन्हाच्या झळा! या आठवड्यात तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता

By Bhakti Aghav

या आठवड्यात पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता नसून आठवडाभर तापमान 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे शहरात शनिवारी किमान तापमानात वाढ झाली.

...

Read Full Story