⚡लवकरच काढली जाणार देहूरोड-चांदणी चौक रस्त्याची निविदा, नितीन गडकरी यांची माहिती
By टीम लेटेस्टली
देहूरोड आणि वाकडपर्यंतचा परिसर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येतो. वाकड ते चांदणी चौक हा परिसर पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. या राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड ते चांदणी चौक (पुणे) दरम्यान 12 अंडरपास आणि ओव्हरब्रिज आहेत.