⚡Pune BMW Incident: पुणे येथील शास्त्री चौकात अश्लिल वर्तन करणाऱ्या गौरव आहुजा यास अटक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Gaurav Ahuja Arrest: सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करताना कॅमेरात कैद झालेल्या पुण्यातील व्यावसायिकाचा मुलगा गौरव आहुजा याला सातारा येथे अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यास पुणे पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे वृत्त आहे.