आलिशान पोर्श कारने (Pune Porsche Car Accident Case) रस्त्यावरील दोघांना चिरडल्याच्या घटनेत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (21 मे) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दुसऱ्या बाजूला पुणे पोलीसांनीही सक्रियता दाखवत कार चालकाने ज्या बारमध्ये कथीतपणे मद्यपान केले त्याला टाळे ठोकले.
...