या कॉल सेंटरमधील कर्मचारी व्हीपीएन सॉफ्टवेअर आणि कॉलर माइकचा वापर करून अमेरिकन नागरिकांना फोन करत होते. ते स्वतःला अमेरिकन सुरक्षा किंवा पोलीस अधिकारी असल्याचे भासवून, नागरिकांना त्यांच्या बँक खात्यांचा वापर ड्रग तस्करीसारख्या काल्पनिक गुन्ह्यांसाठी झाल्याचे सांगत होते.
...