मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या व्यक्तीमत्वाशी असलेल्या साधर्म्याचा फायदा घेऊन सोशल मीडियावर कल्ला करणाऱ्या आणि गणपती उत्सव अथवा इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून कथित रुपात बक्कळ गल्ला कमावणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विजय नंदकुमार माने (Vijay Nandkumar Mane) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
...