⚡पुणेकरांना दिलासा! आज रात्री 11 वाजेपर्यंत धावणार मेट्रो; दोन गाड्यांमधील वेळाही होणार कमी
By Prashant Joshi
पुणे मेट्रोने (Pune Metro) आज, 31 डिसेंबर 2024 रोजी आपल्या कामकाजाचे तास अतिरिक्त तासाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रो आता आज नेहमीच्या रात्री 10 ऐवजी रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे.