maharashtra

⚡शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लाईन-3 साठी पुणेकरांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा; जाणून घ्या काम पूर्ण होण्याची संभाव्य अंतिम मुदत

By Prashant Joshi

या मार्गामुळे हिंजवडी ते शिवाजीनगरमधील प्रवासाचा वेळ 35-40 मिनिटांवर येईल, आणि प्रति तास 30,000 हून अधिक प्रवाशांना सेवा मिळेल, ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. पुणे मेट्रो लाइन-3 प्रकल्पाला अनेक कारणांमुळे उशीर झाला आहे. भूमि अधिग्रहण आणि परवानग्या मिळण्यास उशीर झाल्याने बांधकामाला उशीर झाला.

...

Read Full Story