⚡Pune Mercedes Accident: पुणे मर्सिडीज अपघात; एक ठार, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Pune Road Accident: पुणे येथील वडगाव पुलावर भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज कारने मोटारसायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.