maharashtra

⚡मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी; पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपले, जाणून घ्या हवामान अंदाज

By अण्णासाहेब चवरे

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खबरदारी म्हणून 25 जुलै रोजी खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांसह पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसह अनेक भागातील शाळा बंद (Schools Closed in Pune) ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

...

Read Full Story