⚡मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यात अतिवृष्टी झालेल्या भागांचा पाहणी दौरा; पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरिता तयार केले जाणार नवीन धोरण
By टीम लेटेस्टली
पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरिता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.