आयटी अभियंता ऋतिक खडसे (22) याने त्याच्या काही मित्रांसोबत प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी अप्पा बळवंत चौक परिसरातून जुने प्रिंटिंग मशीन खरेदी केले होते. दिघीमध्ये पत्रिका, हँडबिल आणि इतर प्रसिद्धी साहित्य प्रकाशित करण्यासाठी स्वतःचे प्रिंटिंग युनिट सुरू केले.
...