महाराष्ट्र

⚡अंमली पदार्थांचा विळखा; Private Detective द्वारे मुलांवर नजर, पुणे येथील पालकांचा प्रताप

By अण्णासाहेब चवरे

अपघात आणि अंमली पदार्थांचे सेवन (Pune Drugs Case) करण्यात अल्पवयीन मुले आणि महाविद्यालयीन तरुणही आघाडीवर असल्याचे पुढे आल्यापासून, पालकांचे धाबे दणाणले आहेत. धक्कादायक म्हणजे या मुलांवर आता खासगी गुप्तहेरांकडून (Private Detective) नजर ठेवली जात आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात मुलांच्या पालकांकरवी हा प्रताप केला जात आहे.

...

Read Full Story