नवल किरोर राम हे सन 2008 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. पुणे जिल्ह्यात सेवा बजावलेल्या अनेक अधिकाऱ्यांना पुढे पंतप्रधान कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे. अगदी अलिकडील उदाहरणे द्यायची तर श्रीकर परदेशी आणि आयुक्त कुणाल कुमार हे अधिकारीही पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर कारयरत आहेत.
...