पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले आहे. ही रेल्वे मूळतः संगमनेरमधून जाण्याची योजना होती, परंतु मार्गात अचानक बदल केल्याने स्थानिक आणि राजकीय नेत्यांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. सुरुवातीला ही हाय-स्पीड ट्रेन संगमनेर मार्गे धावण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती, परंतु केंद्र सरकारने मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला.
...