⚡पुण्यात पैशांअभावी Dinanath Mangeshkar Hospital ने उपचाराला दिला नकार; गर्भवती महिलेचा मृत्यू, संतप्त निदर्शकांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांवर फेकली चिल्लर (Video)
By Prashant Joshi
तनिषा यांच्या मृत्यूने पुण्यातील नागरिकांमध्ये विश्वासाला तडा गेला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, जे स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने ओळखले जाते आणि गरीबांसाठी असल्याचा दावा करते, त्याच्यावर आता पैशांसाठी जीवाशी खेळल्याचा आरोप आहे.