By Pooja Chavan
शहरातील पाषाण परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. घरात जेवणात चिकन न दिल्याने रागाच्या भरात बापाने मुलीच्या डोक्यात वीट मारली.