By Snehal Satghare
आरोपी आणि पिडीतेची ओळख ऑनलाईन माध्यमातून झाली अशी माहिती तरुणीने दिली आहे. या प्रकरणात ते दोघेही जण अल्पवयीन असल्याचे तपासातून पुढे आले आहे.