⚡Pune Crime: लग्नाआधी दिली सुपारी नवऱ्याची, नवरी मुलीचा कारनामा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
नियोजीत वर म्हणजेच नवरदेव पसंत नाही या कारणास्थव नवरी मुलगी भलतीच अस्वस्थ झाली. त्यातून तिने कहर असा केला की, चक्क नियोजीत नवरदेवाच्या हत्येची सुपारी (Contract Killing) दिली. सुपारी घेतलेल्या आरोपींनी या तरुणास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.