maharashtra

⚡Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही

By Prashant Joshi

पुणे शहरात या वर्षीचा पहिला कोविड रुग्ण आढळला आहे. पुण्यातील एका 87 वर्षीय वृद्धाला कोविड-19 ची लागण झाली असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घाबरून जाण्याची गरज नाही, कारण कालांतराने विषाणूंची तीव्रता कमी होते.

...

Read Full Story