⚡पुणेकरांना दिलासा! करवाढ नाही, विलीन झालेल्या गावांसाठी 623 कोटी रुपये, 33 प्रमुख रस्त्यांसाठी निधी, PMC ने सादर केला 2025-26 चा अर्थसंकल्प
By Prashant Joshi
या अर्थसंकल्पात महसुली खर्चासाठी 7,093 कोटी आणि भांडवली कामांसाठी 5,524 कोटींचा समावेश आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प 11,601 कोटी रुपयांचा होता. त्यापैकी आतापर्यंत 6,500 कोटी (55%) वसूल झाले आहेत, एकूण 8,400 कोटी वसूल होण्याचा अंदाज आहे.