⚡Bomb Threat: पुणे येथील शाळेत बॉम्ब ठेवला? मुख्याध्यापकांना ई-मेल; बावधन परिसरात खळबळ
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Pune School News: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या आणि अफवा काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. बावधान परिसरातील एका खासगी शाळेत बॉम्ब (Pune Bomb Threat) ठेवल्याचा ई-मेल (Bomb Threat E-mail) सदर शाळेच्या मुख्याद्यापकांना आज (13 फेब्रुवारी) सकाळी प्राप्त झाला.