maharashtra

⚡Pune Blinkit Dark Store: महाराष्ट्र FDA ची झेप्टोनंतर आता पुण्यातील ब्लिंकिटच्या डार्क स्टोअरवर कारवाई; खाद्य परवाना निलंबित, बंदीचे आदेश, जाणून घ्या कारण

By Prashant Joshi

या कारवाईमुळे जलद वाणिज्य (क्विक कॉमर्स) क्षेत्रातील खाद्य सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या तपासणीत अनेक गंभीर उल्लंघने आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

...

Read Full Story