maharashtra

⚡पुण्यातील उद्योगपती Yohan Poonawalla आणि पत्नी Michelle यांनी मुंबईमध्ये खरेदी केले अलिशान घर

By Prashant Joshi

ही भव्य हवेली सुमारे 30,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याने हे अलिशान घर 500 ते 700 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. या महागड्या मालमत्तेच्या खरेदीच्या वृत्ताने रिअल इस्टेट मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे.

...

Read Full Story