⚡मंचर येथे धुक्यांचा अंदाज न आल्याने क्रुझरचा अपघात, तिघांचा मृत्यू,पाच जखमी
By Pooja Chavan
दाट धुक्याचा अंदाज न आल्यामुळे एक भीषण अपघात (Accident) झाल्याची माहिती मिळाली आहे. पुणे नाशिक (Pune- Nashik) महामार्गावर मंचर येथे क्रूझर गाडी आणि मालवाहू टेम्पोची धडक बसल्याने ही अपघात घडला