maharashtra

⚡Pune: बनावट Remdesivir Injections विकणाऱ्या 4 जणांना बारामती मधून अटक

By Darshana Pawar

बारामती मध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत.

Read Full Story