पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे बंधू (PM Narendra Modi's Brother) प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांनी विविध मागण्यांवर गुजरात येथे आंदोलन करत व्यापारी आणि व्यावसायिकांच्या आक्रोशाला आवाज दिला आहे. प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत वस्तुस सेवा कर (Goods and Services Tax) म्हणजेच जीएसटी (GST) भरणे बंद करा.
...