भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या टीप्पणीवरुन अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी करुणा मुंडे यांनाही अवाहन केले आहे की, आपण स्वत: महिला आहात. महिलांची भावना समजून घ्या. दरम्यान, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना अवाहन करतानाच राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्याचेही म्हटले आहे.
...