⚡पोर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
By अण्णासाहेब चवरे
पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra Pornography Case) यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा ( (Raj Kundra) यांचे वकील अबाद पोंडा यांनी ही माहिती मंगळवारी (27 जुलै) दिली.