By Chanda Mandavkar
संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यावेळी विरोधकांवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसून आले आहे.
...