⚡Police Deaths in Maharashtra: गेल्या अडीच वर्षांत 427 पोलिसांचा ऑन ड्युटी मृत्यू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
By Prashant Joshi
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले की, गेल्या अडीच वर्षांत 427 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 75 जणांचा हृदयविकाराने, 25 जणांनी आत्महत्येमुळे आणि उर्वरित इतर आजारांमुळे मृत्यू झाला.