⚡पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर; रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचे करणार उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
By टीम लेटेस्टली
पंतप्रधान मुंबईतील गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शन केंद्र येथे पोहोचतील. या कार्यक्रमात ते 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.