maharashtra

⚡पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला पोहोचले; संवैधानिक पदे भूषवत असताना पहिल्यांदाच दिली संघाच्या मुख्यालयाला भेट, जाणून घ्या आजचा कार्यक्रम

By टीम लेटेस्टली

पंतप्रधान मोदी सकाळी नऊ वाजता नागपुरात पोहोचले. यावेळी नागपूर विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. संघाच्या शताब्दी वर्षात पंतप्रधान मोदींची संघ मुख्यालयाला भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

...

Read Full Story