⚡Pink E-Rickshaw Yojana: महिलांसाठी ‘पिंक ई-रिक्षा योजना’; महाराष्ट्र सरकारचा स्त्री सक्षमीकरण व हरित ऊर्जा दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्र सरकारने महिलांना सशक्त बनवण्यासाठी 'पिंक ई-रिक्षा योजना' सुरू केली आहे. या योजनेत अनुदान, मोफत प्रशिक्षण आणि 8 जिल्ह्यांतील महिलांना शाश्वत उपजिविकेची संधी दिली जाणार आहे.