मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) पुन्हा एकदा महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण तापताना दिसत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती.
...