maharashtra

⚡Pimpri Chinchwad Municipal Corporation: पीसीएमसीची अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई; वाकड डांगे चौक परिसरातील बेकायदा इमारती पाडल्या

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

वाकड, डांगे चौक, दत्त मंदिर परिसरात पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांनी जोरदार महिती राबवली. ज्यामध्ये अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारती भुईसपाट केल्या.

...

Read Full Story