maharashtra

⚡संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा ईडी कार्यालयात दाखल, पत्रा चाळ प्रकरणात चौकशी

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत या ईडी (ED) कार्यालयात हजर झाल्या आहेत. पत्रा प्रकरणात (Patra Chawl Scam) संजय राऊत यांना अटक केल्यानतर वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स आले होते.

...

Read Full Story