⚡वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी कडत धोरणे
By Amol More
राज्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार एका नाविन्यपूर्ण योजनेचा विचार करत आहे. नवीन वाहनांची नोंदणी करण्यासाठी पार्किंग क्षेत्रे अनिवार्य करण्याचा हा निर्णय आहे.