महाराष्ट्र

⚡जमावाकडून बेदम मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू; परभणी येथील घटना

By टीम लेटेस्टली

परभणी (Parbhani जिल्ह्यातील उखळद गावात जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. जमावाकडून दोन मुलांना मारहाण झाली. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंबीर जखमी झाला आहे. जमावाला या मुलांवर शेळ्या चोरल्याचा संशय होता.

...

Read Full Story